नांदेड जिल्ह्यातील पतसंस्थेवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा
नांदेड दि १(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील सिंधी येथील पतसंस्थेवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा पडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दरोडेखोरांनी २ लाख ४ हजार रुपयांची रोकड पळवली आहे. विशेष म्हणजे या नंतर सापडलेल्या एका दरोखेखोराची…