नाशिकमध्ये पुन्हा एकदा बर्निंग बसचा थरार
नाशिक दि ८(प्रतिनिधी)- नाशिक- औरंगाबाद रोडवरील खासगी बसला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील वणी येथे एका बसला आग लागल्याची घटना घडली. पण सुदैवाने बसमधील प्रवासी बचावले आहेत.
नाशिकच्या वणी सप्तश्रृंगी गडावर…