या कारणांमुळे दुस-या पत्नीने केला पतीचा खून
नाशिक दि २७(प्रतिनिधी)- नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पतीच्या जाचाला कंटाळून सोबत राहणे असह्य झाल्याने पतीचा खून करुन पत्नी फरार झाली होती.पण अखेर त्या पत्नीला अटक करण्यात आली आहे.
नंदाबाई दिलीप कदम असे अटक केलेल्या…