राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर?
सांगली दि २२(प्रतिनिधी)- येत्या काही दिवसात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागलेला असेल, असं वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्यानंतर जयंत पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.…