राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातून घड्याळ चिन्ह जाणार?
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- शिवसेनेला धक्का देणारे निवडणूक आयोग आता राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणार आहे. निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाची समीक्षा करणार आहे.तशी नोटीस आयोगाने पाठवली आहे.…