पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे ‘या’ कारणासाठी ठिय्या आंदोलन
पुणे दि १९(प्रतिनिधी)- राज्यसेवा मुख्य परीक्षा परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबवण्यात यावा यांसह इतर मागण्यांसाठी एमपीएससी विद्यार्थी पुन्हा आक्रमक झाले आहेत. पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला…