डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी गणेश बोतालजी
सातारा दि ३(प्रतिनिधी)-डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी कोरेगाव येथील "सह्याद्री वेध" चे संपादक पत्रकार गणेश बोतालजी यांची आज बिनविरोध निवड झाल्याची घोषणा डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष…