उस्मानाबादमध्ये उरुसात वळू घुसल्याने चेंगराचेंगरी
उस्मानाबाद दि ९(प्रतिनिधी)- उस्मानाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात आयोजित उरुसामध्ये वळू उधळल्याने अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी चेंगराचेंगरी देखील झाल्याची माहिती…