…आणि आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ
पुणे दि १७(प्रतिनिधी) - पुण्यातील कोथरुड येथील आशिष गार्डन जवळील श्रावणधारा सोसायटीत आग लागल्याची घटना घडली होती. शाॅर्ट सर्किटमुळे इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. अग्निशामक…