….आणि अचानक लोकांनी भरलेली बोट नदीत उलटली
उत्तर प्रदेश दि १ (प्रतिनिधी) - उत्तर प्रदेशातील गाझिपूर जिल्ह्यातील रेवतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक प्रवाशांनी भरलेली बोट नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवर २५ जण असल्याची माहिती आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण…