सीएनजीच्या वाढलेल्या दरामुळे खिशाला कात्री
पुणे दि ३(प्रतिनिधी)- आधीच वाढत्या महागाईने मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला असून महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
सीएनजीच्या दरात सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात चार…