अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या मुलाची आईने केली हत्या महाराष्ट्र खबर टीम सांगली दि ९(प्रतिनिधी)- अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या स्वत:च्या पोटच्या ६ वर्षाच्या चिमुकल्या मुलाला आईने प्रियकराच्या मदतीने विहीरीत फेकून त्याची हत्या केल्याची घटना सांगली जिल्ह्यातील लेंगरे गावात उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधासाठी…