अजित पवार गटाच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची निवड
पुणे दि ७(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या(अजित पवार गट) पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप बाळासाहेब देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर पदावर देखील नियुक्ती करण्यात आल्या आहेत.
प्रदीप देशमुख हे विद्यार्थी दशेपासूनच…