प्रणिती शिंदे म्हणतात ‘कोण रोहित पवार’
सोलापूर दि १०(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीला अजून वर्षाचा कालावधी असला तरी आत्तापासुन जागा वाटपावर चढाओढ सुरु झाली आहे. पण त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यात वादाचा कलगीतुरा रंगला आहे.…