पुणे महापालिकेत समाविष्ट तेवीस गावे वगळणार?
पुणे दि १८(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांना वगळण्याच्या हालचाली शिंदे फडणवीस सरकारकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकी आधी समाविष्ट गावातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.…