बारामती लोकसभा मतदार संघातील रस्ते आणि इतर विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे ४५…
पुणे दि २१(प्रतिनिधी)- खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बारामती लोकसभा मतदारसंघातील रस्ते व इतर विकास कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ४४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कामांसाठी सुळे…