‘…तर देवाशपथ सांगतो मिशा काय, भुवया पण काढून टाकेन’
सातारा दि २५(प्रतिनिधी)- खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अलिकडेच शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याला आता उदयनराजे भोसले यांनी…