ग्रामीण पत्रकारांनी आधुनिकतेचा हात धरून पत्रकारिता करावी- विलास बडे पत्रकार news 18 लोकमत
पुणे दि २६(प्रतिनिधी)- लोणी काळभोर येथील राजकपूर सभागृह एम आय टी विद्यापीठ येथे महाराष्ट्रातील शेकडो पत्रकारांच्या उपस्थितीत प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार मार्गदर्शन कार्यशाळा व स्नेह मेळाव्याचे उद्घाटन पार पडले.यावेळी दुसऱ्या सत्रात…