‘राष्ट्रवादी मध्येच राहणार, स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का’
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले…