भाजप खासदार अनिल बोंडेंनी वक्त्याला म्हटले ‘मुर्ख आहेस का?
अमरावती दि २१(प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. पण अमरावतीत शिव जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपा खासदार अनिल बोंडे आणि शिवव्याखाते तुषार उमाळे…