खासदार सुप्रिया सुळेंच्या साडीला आग
पुणे दि १५(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागल्याची घटना आज पुण्यामध्ये घडली. हिंजवडी येथे एका कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असताना ही घटना घडली.पण सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली…