देवेंद्र फडणवीसांकडून शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजपा-शिवसेना युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. पण या ठिकाणीही पुन्हा एकदा भाजपाची मक्तेदारी दिसून आली. मुख्यमंत्री…