पुण्यात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरूणाची आत्महत्या
पुणे दि १८ (प्रतिनिधी)- पुण्यात लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धायरी परिसरात ही घटना घडली आहे. कटरने गळा चिरून घेऊन त्याने आत्महत्या केली आहे. महेश राजाराम तवंडे असे त्या तरुणाचे नाव आहे.…