सोलापुरात चिरीमीरी घेताना पोलीस कॅमेऱ्यात कैद
सोलापूर दि १० (प्रतिनिधी)- सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवाशांकडून दोन ट्राफिक पोलीस चिरीमिरी घेत असल्याचा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे. पोलीसच नियमाला हरताळ फासत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.…