अखेर काँग्रेसला मिळणार या दिवशी नवीन राष्ट्रीय अध्यक्ष
दिल्ली दि २८ (प्रतिनिधी)- नाही होय आज उद्या म्हणत का होईना पण काँग्रेस अध्यक्षपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम अखेर ठरला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच आज बैठक झाली. यावेळी अध्यक्षपदासाठीच्या निवडणूक कार्यक्रमावर शिक्कामोर्तब…