पुण्यात स्वारगेट परिसरात दुकानांना भीषण आग
पुणे दि २६(प्रतिनिधी)- स्वारगेटजवळ एका दुकानाला लागलेल्या आगीत स्क्रॅप खुर्च्या आणि कुशन जाळून खाक झाले. दुकानात काम सुरू असताना गॅस कटरच्या आगीची ठिणगी पडून दुकानात आग लागली. सुदैवाने जिवितहानी टळली आहे.
अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या…