देवासमोर कान पकडत चोरट्याने देवाच्या दानपेटीवरच मारला डल्ला
दिल्ली दि ७(प्रतिनिधी) - आजकाल अनेक ठिकाणी चो-या दरोडे पडल्याच्या बातम्या आपण पाहत वाचत असतो, पण सध्या एका अनोख्या चोरीची चर्चा रंगली आहे. यात एका चोराने मंदिरात देवाचे दर्शन घेत देवाच्या दानपेटीवरच डल्ला मारला आहे. या चोरीची घटना…