नऊवारी साडी अन् नथ घालून हिप हॉपला मराठी तडका
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- आजकाल सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ ट्रेंडिगला येत असतात. आणि धुमाकूळ घालतात सध्या एका मराठमोळ्या मुलीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. नऊवारी आणि नाकात नथ घालून तिने केलेले रॅप लोकांच्या पसंतीत उतरत आहे.…