बारामतीतून ही महिला सुप्रिया सुळेंना देणार आव्हान
पुणे दि ५(प्रतिनिधी)- भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई बारामती मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. 'भारतीय जनता पार्टीने तिकीट दिल्यास १०० टक्के ही निवडणूक लढेन' असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे २०२४ ला कदाचित सुळे…