धाकट्या भावाची जास्त काळजी घेते म्हणून पत्नीचा काढला काटा’
उत्तर प्रदेश दि १९ (प्रतिनिधी)- आपली पत्नी आपल्यापेक्षा लहान भावाचीच काळजी जास्त घेते या संशयावरून पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना गाझियाबाद जिल्ह्यात घडली आहे. विशेष म्हणजे दोघांना नऊ महिन्यांपूर्वीच मोठ्या उत्साहात विवाह झाला होता.…