आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये महिलांचे ओठ आणि गाल पाहिले जातात
मुंबई दि २(प्रतिनिधी)- प्राइम व्हिडिओवर नुकतीच प्रदर्शित झालेली 'जुबली' ही वेबसीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. १९४० ते १९५० या काळातील मुंबईतील चित्रपटसृष्टीचा प्रवास आणि एका मोठ्या फिल्म स्टुडिओची कहाणी या सीरिजमधून उलगाडण्यात आली आहे.…