मुंबई लोकलमध्ये महिलांची एकमेकींना दे दणादण
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- मुंबईची लोकल आणि भांडण हे एक समीकरण झाले आहे.पण नेरुळ लोकलमध्ये महिलांच्या भांडणानंतर मुंबईची लाइफलाइन लोकलमध्ये पुन्हा एकदा महिलांमध्ये जोरदार राडा झाला आहे. या राड्यात महिलांचे दोन गट आपापसात तुफान भिडले आहे.याचा…