महिला धोरण यशस्वी झाले याचे समाधान
पुणे दि २२(प्रतिनिधी)- संधी दिली, की महिला तिचं सोनं करतात, याची खात्री होती. म्हणूनच संपूर्ण देशभरात सर्वप्रथम महाराष्ट्रात महिला धोरण आणलं. ते आज यशस्वी झालेलं पाहून नक्कीच समाधान वाटत आहे, अशा शब्दात खासदार शरद पवार यांनी आज आपल्या भावना…