एकनाथ शिंदे गटातील ‘हा’ नेता भाजपाला नकोसा
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- शिवसेनेत मोठी फूट पाडल्यानंतर भाजपसोबत संसार थाटणाऱ्या एकनाथ शिंदे यांची भाजपाने आता कोंडी करायला सुरुवात केली आहे. कारण मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. त्यात आपलाच प्रभाव रहावा अशी भूमिका त्यांनी घेतली…