Latest Marathi News
Ganesh J GIF

बायकोने नवऱ्याची भररस्त्यात केली जोरदार धुलाई

हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, शर्ट फाडला, रस्त्यात लोळवले तरीही..

पती आणि पत्नी संसाराची दोन चाके असतात. त्यांनी समजूतीने आणि एकमेकांना विश्वासात घेत संसार करावा लागतो. पण कधी कधी याच्या उलट घडत असते. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अलीकडे समाजात घटस्फोटाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अगदी बारीकसारीक गोष्टीवरुन देखील घटस्फोट होत आहेत. तर अनेक घरात घटस्फोट होत नसले तरी दोघांचे अजिबात पटत नाही. अनेकदा त्यांचे वाद मारहाणी पर्यंत येत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात पत्नीने पतीची जोरदार धुलाई केली आहे. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, भररस्त्यावर पती-पत्नीमध्ये कुठल्या तरी कारणावरून भांडण सुरु आहे आणि अचानक पत्नी पतीला मारहाण करायला सुरुवात करते. ती पतीचा शर्ट पकडून खेचते आणि त्याला रस्त्यावर अक्षरशः लोळवते. यावेळी पती स्वतःला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ @tuzya_mazya_premachi_bharari या इन्स्टा अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

अनेकांनी हा व्हिडिओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी अशी बायको नको असे उत्तर दिले आहे. पण पती पत्नीमध्ये कशामुळे वाद झाला, हे समजू शकले नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!