…म्हणून विवाहित महिलेने केले लोन रिकव्हरी एजंटशी लग्न
जमुई - बिहारमध्ये एका महिलेने सतत छळ करणाऱ्या पतीला कंटाळून कर्जाचे हफ्ते गोळा करण्यासाठी आलेल्या लोन रिकव्हरी एजंटशी लग्न केल्याची सजबगजब घटना समोर आली आहे. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
इंद्रा कुमारीने तिचा दारुडा…