Latest Marathi News

मोठी बातमी! दिल्ली विधानसभा निवडणूकीची घोषणा

दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीची घोषणा करण्यात आली आहे. आप, काँग्रेस आणि भाजप यांच्यात दिल्ली काबीज करण्यासाठी प्रमुख लढत होणार आहे. अनेक प्रमुख पक्ष मैदानात असले तरीही मुख्य लढत ही भाजपा आणि आप यांच्यात…
Don`t copy text!