लाडक्या बहिणींसाठी खुशखबर..! लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपणार ; डिसेंबरचा हप्ता मिळणार…
राज्य सरकारनं महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेची चर्चा सुरु आहे. सद्या विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु असून महायुती आपल्या प्रचारात लाडकी बहिणीचा प्रमुख मुद्दा म्हणून वापर करत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी…