Latest Marathi News

दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यास शिरूर पोलिसांना यश

पुणे ग्रामीण पोलीस दलातील शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्ड वरील दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यास शिरूर पोलिसांना यश आले आहे. प्रदिप उर्फ प्रदयुमन हरीश्चंद्र शिंदे असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत शिरूर…

वडिलांना धमकी देताना मध्यस्थी करणे मुलाच्या जीवावर बेतले ; मुलाला लोखंडी रॉडने मारहाण करुन केले…

वडिलांना धमकी दिल्याने मध्यस्थी केल्याने मुलावर दारुड्याने कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या साथीदाराने तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. या घटनेत विद्याधर नायर हा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत महेश सुभाष…

महालक्ष्मी हत्याकांड प्रकरणाचा अखेर पोलिसांकडून उलगडा ;संशयित आरोपीने का केले महालक्ष्मीचे ५९ तुकडे?

बंगळुरू येथील महालक्ष्मी हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. महालक्ष्मीची हत्या तिच्यासोबत काम करणाऱ्या मुक्ती रंजन राय याने केली होती. तिची हच्या केल्यानंतर त्यानेही आत्महत्या केल्याचं आता समोर आलं आहे.आत्महत्या करण्यापूर्वी…

धक्कादायक ! स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, व्हाट्सएप वरून झाला खुलासा

दिल्लीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलगी जेव्हा तिच्या घरी जायची तेव्हा ती घरमालकाच्या मुलाला फ्लॅटच्या चाव्या देत असे. हे तिने अनेकदा केलं होतं. मात्र तीन महिन्यांपूर्वी घरमालकाच्या मुलाने याच गोष्टीचा फायदा घेत मुलीची खोली…

वाघोली परिसरात स्कूल बसचा अपघात ; सर्व मुले सुरक्षित, अपघाताचे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली परिसरात स्कूल बस व सिमेंट काँक्रिट मिक्चर डंपरचा अपघात झाला. या स्कूल बस मध्ये १० ते १५ मुले होती. या घटनेनंतर अपघाताचे सी सी टीव्ही समोर आले आहे. ही घटना सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास वाघोली लोहगाव रोड…

स्कुल बस धुण्यावरुन वाद ! टोळक्याचा स्कुल बसचालकावर कोयत्याने वार, दोघांना अटक

स्कुल बस धुण्यावरुन झालेल्या वादात टोळक्याने चालकावर तलवार, कोयत्याने वार करुन जखमी केले. तसेच त्याच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनीदोघां वर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक…

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण ; अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, असे एन्काऊंटर झाले पाहिजेत –…

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी एकदम रोखठोक भूमिका मांडली. अक्षय शिंदेने केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या पोलीस अधिकारी निलेश मोरे यांची त्यांनी आज भेट घेतली. त्यानंतर…

संतापजनक !! १० महिन्याच्या चिमुकलीसोबत ३० वर्षीय नराधमाचे राक्षसी कृत्य; चिमुकलीच्या रडण्याच्या…

गुजरातमध्ये  दहा महिन्याच्या चिमुकलीसोबत एका ३० वर्षीय नराधमाने राक्षसी कृत्य केले. चिमुकली अंगणात खेळत होती. तेव्हा आरोपी तिला त्याच्या घरी घेऊन गेला. आरोपीने तिच्या अत्याचार केला. चिमुकलीच्या रडण्याचा आवाज ऐकून तिची आजी आरोपीच्या…

मराठा आरक्षण आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप; आक्रमक आंदोलकांनी थेट तहसीलदारांची…

मराठा आरक्षण आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत फुलंब्री तहसील कार्यालयात घुसून तहसीलदारांची खुर्ची बाहेर काढून आवारातच एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत दोघांनी जाळल्याची घटना आज, मंगळवारी ( दि.२४ ) सकाळी घडली.…

मुंबई लोकलमध्ये आढळली बेवारस बॅग,पोलिसांनी बॅग उघडली अन्…..बॅगमध्ये नेमकं होतं तरी काय?

कसारा-CSMT लोकलमध्ये एक बेवारस बॅग आढळली, मात्र त्या बॅगला कोणीही भीतीने हात लावल नाही. एका प्रवाशाने ती बॅग पोलिसांकडे सोपवली. पोलिसांनी ती बॅग सावधपणे उघडल्यावर त्यामध्ये असं काही होतं कीकोणालाही विश्वास बसला नाही. आसनगाव…
Don`t copy text!