Latest Marathi News

अनैतिक संबंधातून महालक्ष्मीची हत्या ; मृतदेहाचे ३० तुकडे करून प्रियकर फरार, त्या रात्री प्रियकराने…

अनैतिक संबंधातून महालक्ष्मीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून आरोपीने भावाला बोलावून पळ काढला. मृताचा प्रियकर फरार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. वायलीकवल येथील महालक्ष्मी हत्याकांडात ओडिशा वंशाच्या व्यक्तीचा सहभाग…

धक्कादायक ! विहिरीत आढळले पती-पत्नीचे मृतदेह ; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न, घटनेने खळबळ

बिहारच्या गया येथील आमस पोलीस स्टेशन हद्दीतील पथरा गावातील मठ टोला येथे एका विहिरीत पती-पत्नीचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. २० वर्षीय मिथिलेश कुमार आणि त्याची १८ वर्षीय पत्नी प्रियंका कुमारी अशी मृतांची नावं आहेत. घराजवळ एक विहीर…

नवीन मोबाईलची खरेदी एका अल्पवयीन मुलाच्या जीवावर बेतली; पार्टी न दिल्याने मित्रांनीच केला मित्राचा…

दिल्लीतील एका तरुणाने एका नवीन फोनची खरेदी केली पण मित्रांना पार्टी न दिल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला. येथील शकरपूर मार्केटमध्ये सोमवारी सायंकाळी उशीरा एका अल्पवयीन मुलाची त्याच्या मित्रांनी हत्या केली. अल्पवयीन मुलाने मोबाईल…

उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार! शासकीय अपंग बालगृहातून गायब झालेल्या मुलांपैकी १ मुलगा सापडला तर ३…

उल्हासनगर शासकीय अपंग बालगृहातून गायब झालेल्या एकून ४ अपंग, मूकबधिर, कर्णबधिर व गतिमंद असलेल्या मुला पैकी एक मुलगा मिळाला आहे. तर तीन मुले अद्यापही गायब असल्याची माहिती उघड झाली. पोलीस मुलांचा शोध घेत असल्याची माहिती हिललाईन पोलीस…

टँकरमधून पेट्रोल चोरी करणार्‍या प्रविण मडीखांबे टोळीवर मोक्का कारवाई ; १७ वर्ष सातत्याने करीत होते…

लोणी येथून पेट्रोल, डिझेलचे टँकर वाटेत थांबवून त्यांच्यातून पेट्रोल, डिझेलची चोरी करणार्‍या प्रविण मडीखांबे यांच्यासह १२ जणांवर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मोक्का कारवाई केली आहे.शुभम सुशील भगत (वय २३), तृशांत राजेंद्र सुंभे (वय ३१), रवी…

वडिलोपार्जित जमीन विक्रीसाठी भावानेच केली भावाची फसवणूक; भावाच्या जागी तोतया व्यक्ती हजर करत साठेखत,…

वडिलोपार्जित सामाईक क्षेत्राचे साठेखत करताना भावाने आपल्या दुसर्‍या भावाच्या जागी तोतया व्यक्ती उभी करुन फसवणूक केली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी वकिलासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आनंदा दामु भोसले (वय ६०) यांनी चाकण पोलीस…

धक्कादायक ! जुन्या वादातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून केले गंभीर जखमी, हडपसरमधील घटना

गेल्या ऑक्टोबर महिन्यात शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन दोघांनी एका तरुणाला मारहाण करुन डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले.याबाबत गौरव संतोष आडसुळ (वय २०) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माणिक ऊर्फ बबल्या…

बंगळुरूमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती; फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर,…

बंगळुरूमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडासारखी घटना घडली. या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. २९ वर्षीय महालक्ष्मी नावाच्या महिलेची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले आणि ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले. हे…

कात्रजमधील धक्कादायक घटना !! तडीपार गुंडाचा तरुणीच्या घरात शिरुन राडा, गुंडाला कोयत्यासह अटक

 खून तसेच विविध गुन्ह्यांमुळे तडीपार करण्यात आलेल्या गुंडाने तडीपारीचा भंग करुन कात्रजमधील एका घरात शिरुन मुलीला धमकी दिली. ''तू माझी झाली नाहीस तर मी तुझ्या घरातील कोणालाच सोडणार नाही व स्वत:चा देखील जीव देईन, '' अशी धमकी तो देत…

लग्नाच्या नावाखाली दहावी नापास तरुणाचा ५० हून अधिक महिलांना गंडा ; घटस्फोटित, विधवा महिलांना करायचा…

एका दहावी नापास व्यक्तीने तब्बल ५० हून अधिक महिलांना गंडा घातला आहे. "मी सरकारी खात्यात काम करतो. चांगला पगार आहे, पण मी एकटा आहे. पत्नीचा मृत्यू झाला आहे. कुटुंबात एकुलती एक लहान मुलगी असून तिच्या आधाराने मी माझे जीवन जगत आहे" असं…
Don`t copy text!