Latest Marathi News

कर्जत तिहेरी हत्याकांड ! घर नावावर होण्यासाठी भावानेच संपवले कुटुंब, २४ तासात हत्येचा उलगडा

 नेरळ येथील तिहेरी हत्याकांडाचा उलगडा रायगड पोलिसांनी २४ तासांत केला असून, या हत्याकांडामागे मृताचा भाऊच मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. नेरळमधील चिकन पाडा येथे मदन पाटील, त्यांची अनीषा उर्फ माधुरी पाटील पत्नी व मुलगा यांची ८…

धक्कादायक घटना ! महावितरणच्या टॉवरवर थेट ५० फूट उंच चढून २५ वर्षीय तरुणाने घेतला गळफास

एक २५ वर्षीय परप्रांतीय तरुणाने महावितरणच्या टॉवरवर थेट ५० फूट उंच चढून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील विवरे येथील खिर्डी रोडवरील विवरे शेत शिवारात उघडकीस आलीय. ब्रिजेश कुमार काटकु बायगा (वय…

धक्कादायक ! रस्त्यात पडलेल्या पेवर ब्लॉकने तरुणाला मारहाण करुन निर्घुण खून

रस्त्यात पडलेल्या पेवर ब्लॉकने मारहाण करुन एका तरुणाचा निर्घुण खून करण्यात आला.अली अन्सारी (वय ३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक श्र्वेता रंजित घोरपडे (वय ३४) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

गणपती दर्शनासाठी पुढे घेऊन जात नव्हता ; रागाच्या भरात दोघांनी केला एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे - मंडई येथे सोडायला सांगितले असताना गणेशोत्सव मंडळांची आरास पाहण्यासाठी गर्दी झाल्याने पुढे घेऊन जात येत नव्हते. या कारणावरुन दोघांनी एकाच्या पाठीत वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक…

चेष्टा मस्करी एकाच्या जीवावर बेतली ! २२ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार ; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

पुणे - चेष्टा मस्करीतून झालेल्या वादात एका तरुणावर रविवारी (दि.८) कोयत्याने वार करण्यात आले होते. गंभीर जखमी झाल्याने संबंधीत तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयदीप ज्ञानेश्वर…

मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तरुणाने घेतला टोकाचा निर्णय…

वसमत तालुक्यातील तेलगाव येथे मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तसेच नापीकीमुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असलेल्या तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात सोमवारी ता. ९ अकस्मात…

धक्कादायक ! विमानात सिगारेट ओढणं एका प्रवाशाला पडलं महागात; गुन्हा दाखल

दिल्ली ते पुणे प्रवासात विमान हवेत असताना एका प्रवाशाने सिगारेट ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिल्लीतील एकावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नक्षब जहांगिर (३८) याच्यावर विमान…

पेट्रोल पंपावरील दोन दिवसाची जमा झालेली रक्कम घेऊन कामगार पसार !!

पेट्रोल पंपावर पेट्रोल विक्रीतून जमा झालेली रक्कम घेऊन कामगार गावी निघून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रभाकर गावडे (वय ६३) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महादेव शिवाजी कोकाटे याच्यावर…

बदलापूर पुन्हा एकदा हादरले !! मैत्रिणीकडे रात्री पार्टीसाठी गेली पण सकाळी परत आलीच नाही…

मुंबई - मुंबईपासून अवघ्या काही अंतरावरच असलेल्या बदलापूरमध्ये पुन्हा एक अत्याचाराची घडली असून एका तरूणीने तिच्याच मैत्रिणीचा घात केल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका तरूणीवर लैंगिक…

पोट दुखतं म्हणून डॉक्टरांकडे गेला, युट्युबवर व्हिडीओ पाहून डॉक्टरने केलं ऑपरेशन अन्.. मुलाने गमावला…

बिहारमध्ये एका कथित डॉक्टरने चक्क यूट्यूब पाहून १५ वर्षांच्या मुलाचं ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला. त्याचं सतत पोट दुखत होतं आणि उलट्याही होत होत्या. डॉक्टरने ऑपरेशन केल्यानंतर त्या मुलाची प्रकृती सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडली आणि…
Don`t copy text!