Latest Marathi News

धक्कादायक ! दारु पिऊन पती – पत्नीचा वाद, रागाच्या भरात पत्नीने घरातील चाकू घेतला अन्..

पुणे :- दारू पिऊन सतत त्रास देणार्‍या नवर्‍याचा चाकूने भोसकून खून करण्याची घटना नर्‍हे येथे घडली. कृपा देवसिंग बिस्ता (वय ४६) असे खून झालेल्याचे पतीचे नावआहे. सिंहगड रोड पोलिसांनी त्याची पत्नी हिरा कृपा बिस्ता (वय ४२) हिला अटक केली…

‘माझ्याकडे काय पाहतो’, असे म्हणत तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन केले जबर जखमी

पुणे - रस्त्याने जात असलेल्यांना तरुणांने पाहल्यावरुन माझ्याकडे काय पाहतो, असे म्हणून दोघांनी तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जबर जखमी केले आहे. सोमनाथ कालिदास पवार (वय २१) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेला कुंटणखाना पोलीसांनी केला उध्वस्त ; एका महिलेसह तरूणाविरोधात…

आडगाव नाका भागात उच्चभ्रू वस्तीत राजरोसपणे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेला कुंटणखाना पोलीसांनी उध्वस्त केला. या कारवाईत दोन मुलींची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात एका महिलेसह तरूणाविरोधात पिटाअंतर्गत…

रेल्वेचे ऑनलाईन तिकीट काढून देत लुबाडणार्‍या बिहारी टोळीचा पर्दाफाश ; ५ लाख ७७ हजार रुपयांचा माल…

पुणे - दहीहंडी, गणेशोत्सवात बिहारमधून येऊन प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढून देतो, असे सांगून निर्जन स्थळी नेऊन त्यांना मारहाण करुन लुबाडणार्‍या बिहारी टोळीचा पर्दाफाश फरासखाना पोलिसांनी केला आहे. या बिहारी टोळीमधील १० चोरट्यांना अटक…

पत्नीला एकाने पळवून आणल्याचा संशय ; संतापलेल्या पतीने तरुणावर चाकूने वार करून केला जीवे मारण्याचा…

 ते दोघेही पश्चिम बंगालमधील मुळचे राहणारे, दोघेही दोन वेगवेगळ्या शहरात चिकन विक्रीच्या दुकानात काम करतात. भिवंडीतील एकाला त्याच्या पत्नीला काळेवाडी येथील एकाने पळवून आणले असा संशय होता. त्यावरुन तो काळेवाडीला आला होता. त्याने…

माजी डीएमके नेत्यावर ईडीची मोठी कारवाई ; महागड्या कारसह ५५ कोटींची संपत्ती जप्त

माजी डीएमके नेत्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. तपास यंत्रणेने त्यांचा आलिशान बंगला, हॉटेल, महागड्या कारसह ५५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. डीएमकेचे माजी पदाधिकारी जाफर सादिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संपत्तीवर ईडीने जप्ती केली.…

पुण्यात लवकरच योगी पॅटर्न ! गुन्हेगारांची नांगी मोडून काढण्यासाठी बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर

पुणे - उत्तर प्रदेशात गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर पोलीस व स्थानिक प्रशासनाकडून बुलडोझर फिरवून घर जमीनदोस्त केले जाते. गुन्हेगारांची नांगी मोडून काढण्यासाठी योगींचा हा पॅटर्न आता पुण्यात राबविण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.…

‘मी तुझी आई आहे, कलंक लावू नकोस’, मुलाने ‘पवित्र नात्या’वर केला बलात्कार

राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. एक मुलगा, ज्याने आपल्या आईवर बलात्कार केला. तो त्याच्या मामाच्या घरातून त्याच्या आईसोबत परतत होता, त्याने एका निर्जन भागात सर्व मर्यादा तोडल्या.…

मुंबई हादरली !! बदलापूर रेल्वे स्थानकावर फिल्मी स्टाईलने गोळीबार ; एकजण पोलिसांच्या ताब्यात

मुंबई - बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना आता बदलापूरच्या रेल्वे स्थानकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात सायंकाळी सहा वाजता च्या दरम्यान भर गर्दीच्या वेळेस फिल्मी स्टाईलने…

पोलीस असल्याचे सांगून विद्यार्थ्यांचं केलं अपहरण ;२ कोटींची केली मागणी, दोघांना अटक

पिंपरी - पोलीस असल्याचे सांगून पाच जणांच्या टोळक्याने दुचाकीवरुन जाणार्‍यांना दमदाटी करुन त्यांच्याकडे २ कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्यांना मारहाण करुन त्यांच्याकडील सोन्याच्या अंगठ्या, घड्याळ असा २ लाख रुपयांचे दागिने जबरदस्तीने…
Don`t copy text!