17 वर्षीय मुलीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ केला व्हायरल
एका अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार केल्यानंतर त्या अत्याचाराचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार…