Latest Marathi News

माऊलींच्या पालखीत सिलेंडरने घेतला पेट; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

आज सकाळी सुमारे दहा वाजता सासवड-जेजुरी रस्ता, वाळुंज फाटा या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गस्थ होत असताना पुढे दिंडी क्रमांक ७८ मधील वारकरयांचा स्वयंपाक सुरु असताना अचानक घरगुती सिलेंडरने पेट घेतल्याची घटना घडली होती.तिथे…

हडपसरमधील घटना ; लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

सोशल मीडियावर मैत्री झाल्यानंतर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लग्न करण्यास नकार दिला. हा प्रकार नोव्हेंबर 2023 मध्ये हडपसर परिसरात घडला आहे. याप्रकरणी 30 वर्षीय…

बिल्डर विशाल अग्रवालच्या अटकेबाबत पुणे पोलिसांची गुप्तता

कल्याणीनगर हिट अँड रन प्रकणातील पोलिसांच्या भूमिकेवर सुरुवातीपासून संशय घेतला जात आहे. बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातानंतर पोलिसांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.या प्रकरणात अल्पवयीन आरोपीसह त्याचे…

पालखीत भाविकांचे मोबाईल व दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना अटक

पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मंगळवारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. हडपसर परिसरात दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दीचा फायदा घेऊन…

राज ठाकरेंचा जुना सहकारी ठाकरे गटात प्रवेश करणार ?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे वसंत मोरे हे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार आज दुपारी साडेबारा वाजता 'मातोश्री'वर ही भेट होणार आहे.वसंत मोरे हे उद्धव ठाकरेंना…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पैशांची मागणी केल्यास कारवाई – एकनाथ शिंदे

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास…

अंबादास दानवे शिवीगाळ प्रकरणी मोठी अपडेट; नेमका निर्णय काय?

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी सभागृहात भाजप आमदार प्रसाद लाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. यानंतर प्रसाद लाड यांच्याकडूनही त्यांना प्रत्युत्तर म्हणून शिवीगाळ करण्यात आली होती.संबंधित प्रकरणाचं गांभीर्य…

हिंगोलीत मनोज जरांगे यांच्या महाएल्गार संवाद रॅलीची जोरदार तयारी सुरु

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आणि सगेसोयऱ्यांचे आरक्षण लागू व्हावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. येत्या 6 जुलैपासून मराठवाड्यातील हिंगोलीतून त्यांच्या मराठा महाएल्गार संवाद रॅलीची सुरुवात होणार…

विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही, महादेव जानकर नाराज?

विधान परिषदेत ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून ११ जागांसाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.यासाठी भाजपाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने पंकजा मुंडे, योगेश टिळेकर,…

लोणीकंद पोलिसांची कारवाई ; दहशत माजवणारा सराईत 2 वर्षासाठी तडीपार

पुणे शहर पोलिस दलातील लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील वाघोली, भावडी तसेच आसपासच्या भागात दहशत माजवून नागरिकांना त्रास देणाऱ्या अभिलेखावरील एकवीस वर्षीय सराईत गुन्हेगाराला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.रोहित उर्फ घोड्या सुनील चव्हाण (वय…
Don`t copy text!