Latest Marathi News

पुणे अपघात: …तर अल्पवयीन आरोपीला अटक करणार; पोलिसांनी दिली मोठी माहिती

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीबाबत पुणे पोलिसांनी मोठी भूमिका घेतली आहे. बालहक्क न्यायालयाकडून त्याच्यावर सज्ञान म्हणून खटला चालवण्याची परवानगी मिळण्यासाठी पुणे पोलिसांनी याचिका दाखल केलीय.जर न्यायालयाने त्याला सज्ञान म्हणून…

पक्ष गेला, चिन्हं गेलं पण जिद्द नाही सोडली! वयाच्या 84 व्या वर्षी शरद पवारांचा झंझावात

लोकसभा निवडणूकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या हातातून पक्षाचं चिन्ह गेलं. पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली.पक्षात फूट पडल्यानंतर चिन्ह गेलं, नाव गेले.एवढं सगळं होऊनही शरद पवारांनी जिद्द सोडलेली…

निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?  – शरद पवार

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. आता अखेरचे २ टप्पे उरले आहेत. ४ जूनला निकालात भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही, मोदी पंतप्रधान होणार नाहीत असा दावा विरोधकांकडून केला जातोय.तर एनडीए पूर्ण बहुमताने तिसऱ्यांदा…

अजितदादा गटाने मावळमध्ये माझा ताकदीने प्रचार केला नाही – श्रीरंग बारणेंनी बोलून दाखवलं!

लोकसभा निवडणुकीचे राज्यातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले. आता 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. मात्र, त्यापूर्वीच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.शिंदे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग…

कमळ फुलणार की तुतारी वाजणार ? नगर दक्षिणमध्ये हवा विखेंची की लंकेंची

नगर दक्षिण मतदारसंघात भाजपाने दुसऱ्यांदा खासदार सुजय विखे यांना उमेदवारी दिली होती तर दुसरीकडे महाविकास आघाडीने माजी आमदार निलेश लंके यांना उमेदवारी दिल्याने मोठी चुरस निर्माण झाले आहे.नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एकास एक उमेदवार मैदानात…

“दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी”; वडेट्टीवारांची मागणी

कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने भरधाव गाडी चालवत दोघांचा जीव घेतला आहे. या प्रकरणानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी अल्पवयीन मुलाला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.मात्र काही वेळात त्या मुलाचा जामीन मंजूर करण्यात…

जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे…; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्याचे मतदान आज सकाळपासून सुरु झाले आहे. या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांचाही समावेश आहे. मुंबईतील अनेक मतदारसंघात बूथवर इव्हीएम बिघडल्याच्या घटना घडल्या.अनेक बूथवर मतदानाला उशीर होत असल्याचा आरोप होत आहे.…

पुन्हा एकत्र येण्याची गरज पडल्यास अजित पवारांना मदतीचा हात द्याल का? शरद पवार म्हणाले…

बारामती लोकसभा मतदारसंघात झालेल्या आक्रमक प्रचारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट आणखी रुंदावली असल्याची चर्चा आहे. प्रचारादरम्यान शरद पवार गट आणि अजितदादा गटाकडून परस्परांवर जोरदार टीका झाली.त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही गट…

‘उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाने माविआचा प्रयोग फसला’, शरद पवारांचा…

2004 मध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का नाकारलं? याबाबत शरद पवारांनी एका मुलाखतीत नवा गौप्यस्फोट केलाय. अजित पवार अनुभवाने नवे होते आणि छगन भुजबळांना मुख्यमंत्री केल्यास पक्ष फुटला असता.त्यामुळं त्यावेळी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं, असं…

बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात एकूण १३ लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून यामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.ठाण्यात मतदानाला सुरुवात होताच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. शिवसेना…
Don`t copy text!