Latest Marathi News

शहरातील पब आणि बारच्या वेळा बदलून त्या कमी करा; आमदार धंगेकरांची पोलिसांना विनंती

शहरातील प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या बापावर मुलाला चारचाकी वाहन दिल्याप्रकरणी…

१७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

शहरातील कल्याणीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. बड्या बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने आलिशान पोर्शे कार भरधाव वेगात चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी मृत्युमुखी पडलेल्या…

अपघातात तरुण तरुणीचा जागीच मृत्यू ; अल्पवयीन तरुणाच्या वडिलांवर गुन्हा दाखल

पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाची पुणे पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांवर कारवाई होणार आहे.पुण्यात कल्याणीनगर भागात मध्यरात्री आलिशान कारने दुचाकीसह…

कोंढव्यात वादावादीनंतर पाठलाग करून खून

किरकोळ वादातून तिघांनी मिळून एकाला मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना कोंढव्यातील संत गाडगे महाराज शाळेसमोरील परिसरात घडली. याप्रकरणी कोंढवापोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.यश शाम आसवरे…

भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा आज असून मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 जागांवर मतदान होत आहे. सकाळपासून सेलिब्रिटी, नेते…

धक्कादायक घटना ! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी

वादळी वाऱ्यासह वळवाचा जोरदार पाऊस पडल्याने पुणे-सोलापूर महामार्गालगतचे होर्डिंग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या गुलमोहर लॉन्स येथे आज दुपारी साडेचार वाजण्याच्या…

अजितचा स्वभाव मला माहीत आहे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार विरुद्ध पवार संघर्षामुळे यंदाची लोकसभा निवडणूक चांगलीच गाजली. बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना त्यांच्या भावजय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आव्हान दिल्याने पवार…

महाराष्ट्र हादरला: दोन अल्पवयीन मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन दिले, दारु पाजली अन् अत्याचार केलेली घटना

लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा महाराष्ट्रात सुरु असताना पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला आहे.अत्याचार करण्यापूर्वी आरोपींनी…

ठाकरेंचा आता भगव्याशी संबंध राहिला नाही,…त्यांचा संबंध आतां हिरव्याशी ; गोपिचंद पडळकरांची सडकून टीका

धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी, 'ठाकरे यांचा आता भगव्याशी संबंध राहिला नाही.त्यांचा संबंध आतां हिरव्याशी आहे, याचा पश्चाताप उद्धव ठाकरेंना आयुष्यभर नक्कीच होईल,…

मोदींनी धमकी, आमिषं दाखवून विरोधकात पाडली फूट; मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींवर गंभीर आरोप

लोकसभा निडवणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावतील. त्यापूर्वी इंडिया आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपसह महायुतीवर तोफ डागली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींवर निशाणा साधला.इंडिया आघाडीने मुंबईत पत्रकार…
Don`t copy text!