Latest Marathi News

4 जूनला देशातलं ‘जुमला’ पर्व संपेल आणि ‘अच्छे दिन’ची सुरुवात होईल –…

येत्या 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार सत्तेवर येईल आणि देशातलं 'जुमला' पर्व संपेल आणि 'अच्छे दिन'ची सुरुवात होईल असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शनिवारी सकाळी इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.यावेळी…

शरद पवार यांचा मोदीवर इशारा; ‘एवढंच सांगतो हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून बाजूला केल्याशिवाय…

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान येत्या २० मे रोजी पार पडणार आहे. अशातकाल १७मेला मुंबईत सभांचा धडाका झाला. अशात मुंबईत अन् राज्यात पहिल्यांदाच मोदीराज पाहायला मिळाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे प्रथमच एकाच व्यासपीठावर…

व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी, गुन्हेगारांवर गुन्हे शाखेकडून कारवाई

व्यवसायात खुप आर्थिक फायदा झाला आहे या कारणावरुन तसेच भविष्यात व्यवसायात कोणताही अडथळा न करण्यासाठी व्यावसायिकाकडून 10 लाख रुपये खंडणी घेतली .त्यानंतर पुन्हा जीवे मारण्याची धमकी देऊन 30 लाखांची खंडणी मागणाऱ्या बापू नायर टोळीतील सराईत…

पिंपरीच्या मोशीत सुसाट्याच्या वाऱ्यानं होर्डिंग कोसळलं, गाड्यांचं मोठं नुकसान

मुंबईतील घाटकोपरची होर्डिंग पडल्याची घटना ताजी असताना आता पिंपरी- चिंचवड शहरातील मोशी येथे रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. मोशीत दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरातील काही भागात पाऊस झाला त्यात सोसाट्याचा…

लोणी काळभोरमध्ये पूर्ववैमनस्यातून अट्टल गुन्हेगारासह साथीदारावर कोयत्याने हल्ला

पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन कवडीपाट येथील कुख्यात गुन्हेगार व त्याच्या साथीदारावर बुधवारी (दि. १५) रात्री लोणी काळभोर गावात पालघन व लोखंडी हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात…

पुणे शहरात खुनाच्या दोन घटना, दारुसाठी पैसे न दिल्याने मुलासह नातवाकडून महिलेचा खून ;हडपसर मध्ये…

पुणे शहरामध्ये खूनाच्या दोन घटना घडल्या आहेत . हडपसर आणि येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत.दारु पिण्यास पैसे देत नसल्याने मुलाने आणि नातवाने बेदम मारहाण करुन एका 60 वर्षीय महिलेचा खून केल्याची घटना येरवडा परिसरात घडली आहे.…

शरद पवार यांनीही लाचारीला देखील मर्यादा असते अस म्हणत पटेल यांचा खरपूस समाचार घेतला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) खासदार प्रफुल पटेल यांनी वाराणसी येथून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना जिरेटोप घातली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशी घट्ट बांधल्या गेलेली जिरेटोप…

अजित पवार गेले कुणीकडे? शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

शिरुरच्या सांगता सभेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमातून गैरहजर आहेत. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्याण, दिंडोरी सभेसह रोड शोमध्येही अजितदादा गैरहजर असल्याने विविध चर्चा सुरू आहेत.त्यात अजित पवारांची…

इव्हेंट सेलिब्रिटी, करमणुकीचे पैसे किती घेतात? विजय वडेट्टीवारांचा राज ठाकरे यांना सवाल

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मतदान पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर आतापर्यंत दोन सभा घेतल्या आहेत.यानंतर आता ते येत्या 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र…

महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचारांचा ठाण्यात धडाका

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्यात आला असून त्यानुसार पुढील तीन दिवस ठाणेलोकसभा मतदारसंघात विविध नेत्यांच्या प्रचार सभा, रॅली ठाण्यात होणार आहे. त्यातही महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची संयुक्त सभा शुक्रवारी होणार…
Don`t copy text!