Latest Marathi News

800 कोटींचा घोटाळा: थेट पंतप्रधानांकडे शिंदेंची तक्रार; राऊतांनी पंतप्रधानांना पाठवलेलं पत्र जसच्या…

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे नगरविकास मंत्री असताना नाशिक महानगरपालिकेमध्ये 800 कोटींचा कथित घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.काही ठराविक बिल्डरला नफा मिळवून…

मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत – अमित शाह

मी कुठलंही वचन दिलं नव्हते, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत, माझी सर्व भाषणे तपासा, त्यात उद्धव ठाकरेंसमक्ष आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणूक लढतोय हे जाहीर केले होते.पूर्ण निवडणूक प्रचारात उद्धव ठाकरेंनी कुठेही त्यांच्या पक्षाचा…

सुजय विखे, संदीपान भुमरे ते वसंत मोरे, स्वत:ला मतदान करु शकले नाहीत, कारण….

राज्यातील चौथ्या टप्प्यातील मतदानाला  सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झालीय. या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकात कोट्यवधी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहे.परंतु सुजय विखे-पाटील , संदीपान भुमरे आणि वसंत…

पुणेमध्ये गोळीबाराच्या घटनेची खळबळ, चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार

व्यावसायिक स्पर्धेतून वाद झाले. यात एका व्यावसायिकाने गोळीबार केला. यामध्ये एक तरुण जखमी झाला. तर गोळीबार करणाऱ्या व्यावसायिकाच्या मित्राला देखील गोळी लागल्याने तो देखील गंभीर जखमी झाला.चिखली परिसरात जाधववाडी येथे रविवारी (दि. १२) सायंकाळी…

अहमदनगर मतदारसंघात सुजय विखे कुटुंबाकडून पैशांचा पाऊस’; निलेश लंकेंचे गंभीर आरोप; कारवाईची…

तिसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी बारामतीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार गटाच्या उमेदवाराने अहमदनगर मतदारसंघात पैसे वाटल्याचा आरोप केला आहे.अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे…

पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान

राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होत आहे. वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हेही मैदानात उतरले आहेत. मात्र, मुख्य लढत ही काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे मुरलीधर मोहोळ…

बारामतीमध्ये धक्कादायक घटना ! युवा जोडप्याला लुटले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार आणि मतदानाची सांगता झाल्याने येथील राजकीय वातावरण शांत झालं आहे. मात्र, बारामतीमधील गुंडगिरी व गुन्हेगारीचा विषय ऐरणीवर आल्याचं दिसूनयेत आहे.कारण, युवक-युवतीचे कपडे काढून त्यांना लुटल्याचा…

चिमुकलीला बेदम मारहाण! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला एका लहान मुलीला बेदम मार देत आहे.सध्या लहान मुलांच्या छळांचे प्रमाण वाढले आहे. अनेक व्हिडिओ याबाबत सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात.आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक…

महिलांना एक लाख देणार”; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महिलांसाठी संदेश देत केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली.सोनिया गांधी यांनी सोमवारी (13 मे 2024) एक व्हिडीओ…

देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले होते?; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट काय?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. फडणवीस हे राज ठाकरे यांना काय म्हणायचे हेच राऊत यांनी उघड केलं आहे. राज ठाकरे हे सुपारीबाज आहेत, अशी पहिली गर्जना भाजपने केली होती.आम्ही नाही केली.…
Don`t copy text!