वाघोली परिसरामधील घटना ; सायबर चोरटयांनी केली तरुणाची 29 लाख रुपयांची फसवणूक
तुमच्या विरोधात मनी लॉन्डरिंगची तक्रार आहे तुम्हाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावे लागेल, अशी कारवाईची भीती दाखवत सायबर चोरटयांनी तरुणाची तब्बल 29.49 लाख रुपयांची फसवणूक केली.याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…