Latest Marathi News

अहमदनगर मतदारसंघात सुजय विखे कुटुंबाकडून पैशांचा पाऊस’; निलेश लंकेंचे गंभीर आरोप; कारवाईची…

तिसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी बारामतीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार गटाच्या उमेदवाराने अहमदनगर मतदारसंघात पैसे वाटल्याचा आरोप केला आहे.अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे…

पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान

राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होत आहे. वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हेही मैदानात उतरले आहेत. मात्र, मुख्य लढत ही काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे मुरलीधर मोहोळ…

बारामतीमध्ये धक्कादायक घटना ! युवा जोडप्याला लुटले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार आणि मतदानाची सांगता झाल्याने येथील राजकीय वातावरण शांत झालं आहे. मात्र, बारामतीमधील गुंडगिरी व गुन्हेगारीचा विषय ऐरणीवर आल्याचं दिसूनयेत आहे.कारण, युवक-युवतीचे कपडे काढून त्यांना लुटल्याचा…

चिमुकलीला बेदम मारहाण! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला एका लहान मुलीला बेदम मार देत आहे.सध्या लहान मुलांच्या छळांचे प्रमाण वाढले आहे. अनेक व्हिडिओ याबाबत सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात.आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक…

महिलांना एक लाख देणार”; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महिलांसाठी संदेश देत केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली.सोनिया गांधी यांनी सोमवारी (13 मे 2024) एक व्हिडीओ…

देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले होते?; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट काय?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. फडणवीस हे राज ठाकरे यांना काय म्हणायचे हेच राऊत यांनी उघड केलं आहे. राज ठाकरे हे सुपारीबाज आहेत, अशी पहिली गर्जना भाजपने केली होती.आम्ही नाही केली.…

विखेंच्या धनशक्तीसमोर लंकेंची जनशक्ती भारी ! शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा विश्‍वास

नगर लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या धनशक्तीसमोर महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांची जनशक्ती भारी पडणार असून लंके हे खासदार म्हणून संसदेत जाणार असल्याचा विश्‍वास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर…

“माझ्या नादी लागलास तर तुझा असा कंड जिरवेन की सगळीकडे तुला..”, अजित पवारांचा निलेश…

अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ बोलताना अजित पवारांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार यांनी निलेश लंके यांना थेट इशाराच दिला आहे.अजित पवार म्हणाले, ‘महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर…

 मतदानाच्या आदल्यादिवशी बारामतीत रात्री सुरु असलेल्या ‘त्या’ बँकेत काय चाललं होतं?

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या आदल्या रात्री पीडीसीसी बँकेची वेल्हा शाखा रात्रभर  सुरु होती. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार  यांनी ट्विट करत निवडणूक आयोगाला सवाल केला होता.तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. त्याची दखल…

रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे ? वायकरांना अपात्रतेची नोटीस

उद्धव ठाकरेंची साथ सोडत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या आणि मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिंदेसेनेकडून निवडणूक लढविणाऱ्या आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.आमदारकीचा राजीनामा न…
Don`t copy text!